banner ads

गं.भा, राहीबाई केकाण यांचे निधन

kopargaonsamachar
0

 गं.भा, राहीबाई केकाण यांचे निधन

कोपरगाव -
तालुक्यातील जेऊर पाटोदा येथिल जुन्या पिढीतील आध्यात्मिक वारसा लाभलेल्या गं.भा.राहीबाई भिकाजी केकाण वय ९६ यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पच्छात   २ मुले ४ मुली ३८ पंतू असा परीवार असुन त्या निरोगी शरीर निरोगी मन आणि समाधानी जीवन जगल्या 
त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास भिकाजी केकाण व चंद्रभान भिकाजी केकाण यांच्या मातोश्री होत्या

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!