चंद्रभागाबाई धोंडिबा येवले यांचे निधन
कोपरगाव ( प्रतिनिधी )कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथिल
चंद्रभागाबाई धोंडीबा येवले यांचे वयाच्या १०३ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पच्छात एक मुलगा ,पाच मुली ,सुना, नातवंडे असा परिवार असुन त्या बाबुराव येवले यांच्या मातोश्री तर ब्राम्हणगावचे लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले यांच्या आजी होत्या.त्यांच्या अंत्यविधी दरम्यान ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै चंद्रभागाबाई धोंडीबा येवले यांच्या पश्यात .
बाबूराव धोंडिबा येवले - मुलगा
भागवत कोंडिबा येवले -पुतण्या
सईबाई वारुबा वाळके - मुलगी
सुशाबाई चंद्रभान भड - मुलगी
वच्छाबाई सुकदेव शिंदे - मुलगी
सिंधुबाई भाऊसाहेब ठोंबरे - मुलगी
अलका सीताराम कालेकर - मुलगी
कैलास बाबुराव येवले - नातू
अनुराग प्रभाकर येवले - नातू
प्रदीप प्रभाकर येवले - नातू
असा मोठा परिवार आहे दशक्रिया विधी शनिवार दि _२२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० वा जुना कॅनल ब्राह्मणगाव येथे होईल.






