banner ads

राजश्री छत्रपती शाहू महाराज जेष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी कडू तर मुख्य सचिव पदी शेळके

kopargaonsamachar
0

 राजश्री छत्रपती शाहू महाराज जेष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी कडू तर मुख्य सचिव पदी  शेळके

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ नागरिक संघ कोपरगाव यांची कार्यकारीनी निवडन्यात आली त्यात संघटनेच्या अध्यक्ष पदी  बाळासाहेब यशवंत कडू ,मुख्य सचिव तथा विश्वस्त म्हणून गोरक्षनाथ पंढरीनाथ शेळके ,कार्याध्यक्ष गणपत लक्ष्मण  विधाटे ,उपाध्यक्ष   उदावंत अरुण बद्रीनाथ ,कोषाध्यक्ष राहतेकर विजय दामोदर, प्रमुख सल्लागार  मनसाराम बंजी पाटील ,उपाध्यक्ष  सूर्यभान कान्होजी वहाडणे,उपसचिव प्रल्हाद अंबादास सुकेकर  ,तर कार्यकारी सदस्य म्हणून  सुभाष सोपान  भास्कर, विजय नारायण वाघ,  पांडुरंग दामू डफाळ,  मधुकर गोविंद आरणे, श्रीमती संगीता मालकर, श्रीमती कल्पना ज्ञानदेव सोनवणे  आदींची कार्यकारणी मध्ये सर्वानुमते   निवड करण्यात आली. 

यानंतर सभा होऊन कोपरगाव पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी संदिप  दळवी व शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे  यांचा राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने सन्मान करण्यात आला  गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक  यांनी संघटनेच्या  पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .निवड झालेल्या कार्यकारिणीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले,

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!