banner ads

प्रा. कोठावदे व प्रा. मलिक यांचे सेट परीक्षेत घवघवीत यश.

kopargaonsamachar
0

 प्रा. कोठावदे व प्रा. मलिक यांचे सेट परीक्षेत घवघवीत यश

कोपरगाव (लक्ष्मण वावरे )- 
जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे एस. एन. डी. शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. रामकृष्ण कोठावदे व प्रा. कैलास मलिक यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्राध्यापक पात्रता म्हणजेच  सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात घवघवीत यश संपादन केले आहे. 

प्रा. कोठावदे यांनी 226 गुण व प्रा. मलिक यांनी 240 गुण मिळवून सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल नर्मदा बचाव आंदोलनाच्या सर्वेसर्वा मेधाताई पाटकर, नाशिक विभागीय शिक्षक आमदार किशोर  दराडे, जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र दराडे, संचालक रुपेश  दराडे, सिद्धांत दराडे व सर्व संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, सुनील पवार व प्रसाद गुब्बी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत भड, श्रीरामपूर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नान्नर, कार्यालयीन अधीक्षक थळकर व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!