banner ads

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी संगमनेरात

kopargaonsamachar
0


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी संगमनेरात



कोपरगाव (लक्ष्मण वावरे )
 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख नामदार एकनाथराव शिंदे संगमनेर येथे विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल कार्यकर्त्यांशी हितगुज साधण्यासाठी व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता संगमनेर येथे येत आहे. या मेळाव्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अहिल्यानगर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.
गुरुवारी झालेल्या श्रीरामपूर व कोपरगाव तालुक्याच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.

यावेळी श्रीरामपूर नियोजन बैठकीसाठी माजी आ. भानुदास मुरकुटे , माजी आ भाऊसाहेब कांबळे , शिवसेना संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार ,श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप वाघ, जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे, बांधकामगार सेनेचे जिल्हाप्रमुख विशाल शिरसाठ,राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, संतोष डहाळे तालुका प्रमुख,उपजिल्हाप्रमुख शरद भंनगे,राजेश तांबे,ओबीसी सेलचे उपजिल्हाप्रमुख संजय बाहुले, तालुका संघटक पप्पू महाराज गायकवाड, विधानसभा प्रमुख बाळासाहेब दौंड, शेतकरी सेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास भनगे, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष सदामामा उंडे, युवासेना उपतालुकाप्रमुख हरिभाऊ मुठे,युवासेना शहरप्रमुख राहुल भंडारी,शिवसेना युवानेते रवींद्र जाधव,महिलाआघाडी शहर प्रमुख सविता वाडीले, विठ्ठल गोराणे,  इम्रानभाई शेख बांधकाम कामगार सेना उपजिल्हाप्रमुख, बाबासाहेब भालेराव तालुका प्रमुख बांधकाम कामगार सेना,लक्ष्मण पाचपिंड उपतालुका प्रमुख, ज्येष्ठ नेते संजयदादा शिंदे, किशोर वाडीले, अण्णासाहेब कांदळकर, जयंत पवार ,उपजिल्हाप्रमख खपके पैलवान ,विशाल दुर्गे ,डॉक्टर सेलचे डॉक्टर नाणेकर, संजय साळवे, वैद्यकीय सेलचे अशोक साळवे, वसंत कदम ,बाळासाहेब कदम,संदीप खाडे, महेंद्र शेळके, महेश मोदी,शिवनाथ फोपसे उपतालुका प्रमुख,अभिजित वडीतके,अविनाश दिवटे अदी उपस्थित होते.
तर कोपरगाव येथील नियोजन बैठकीसाठी बाजार समितीचे संचालक अशोक नवले, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख विमल पुंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे, मीनानाथ जोंधळे, प्रकाश रोहमारे, उपतालुकाप्रमुख आरती गाडे, कमल नरोडे, उर्मिला नोरगे, किरण गवळी, शरद गवळी, शिवाजी जाधव, बाबासाहेब बडे ,शरद घारे, अक्षय जाधव ,अभिषेक आव्हाड, किशोर चोरगे, मच्छिंद्र शार्दुल, विलास जाधव ,सनी गायकवाड, मनिल नरोडे ,सुनील साळुंखे, विनोद गलांडे, वैभव कुऱ्हाडे ,शाहू आव्हाड, निलेश पवार ,आदीसह  शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!