banner ads

बहादराबाद च्या उपसरपंच पदी कु.आरती पाचोरे

kopargaonsamachar
0

 बहादराबाद  च्या उपसरपंच पदी कु.आरती पाचोरे


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

बहादराबाद ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया 
पार पडली. पॅनल अंतर्गत ठरल्याप्रमाणे मावळते उपसरपंच  गिताराम पाचोरे यांनी राजीनामा दिल्याने नुतन उपसरपंच. रिक्त जागेवर  कु.आरती पाचोरे यांच्या नावाची सूचना सौ.दिपाली जोंधळे यांनी आणली. त्यास अनिता पाचोरे यांनी अनुमोदन दिले. 


सदर निवडीचे सचिव म्हणून ग्रामसेवक श्रीमती अनिता दिवे यांनी काम पाहिले.
 ग्रामपंचायत उपसरपंच  कु.आरती पाचोरे यांचा  ग्रामपंचायतच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. 
नवनिर्वाचित पदाधिका-यांचे संजिवनी उद्योग समुहाचे मार्गदर्शक  बिपीनदादा कोल्हे,माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे, युवानेते  विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले .
सदर प्रसंगी साहेबराव पाचोरे ,पोलिस पाटील आप्पासाहेब पाचोरे ,दत्तात्रय का.पाचोरे ,दत्तात्रय रा. पाचोरे ,नवनाथ कों.पाचोरे,माजी सरपंच विक्रम पाचोरे,सरपंच  अश्विनी पाचोरे,रामनाथ को.पाचोरे,शिवनाथ पाचोरे,अरुण पाचोरे,उल्हास पाचोरे ,अण्णासाहेब पाचोरे,काकासाहेब पाचोरे ,गोवर्धन पाचोरे,पाटीलबा पाचोरे,रवींद्र कुरकुटे,गीताराम पाचोरे,रामनाथ भा.पाचोरे ,निलेश पाचोरे ,बाळासाहेब श.पाचोरे ,

संदीप पाचोरे,संजय पाचोरे ,बाळासाहेब सो.पाचोरे, ,सुशीलाबाई पाचोरे ,ग्रामसेवक अनिता दिवे ,संगणक परिचालक प्रविण घारे,,सुनील पाचोरे ,अमोल पाचोरे ,सुभाष पाचोरे ,गणपत कोल्हे,निवृत्ती पाचोरे ,ह.भ.प.मयूर महाराज पाचोरे ,कैलास पाचोरे ,मनीषा पाचोरे ,श्रद्धा पाचोरे,प्रसाद पाचोरे,राजेंद्र पाचोरे,ज्ञानदेव पाचोरे आदि ग्रामस्थ उपस्थित होते .


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!