टाकळीतील नेत्र शिबिरात ३७६ रुग्णांची तपासणी
कोपरगाव समाचार/ लक्ष्मण वावरे
तालुक्यातील टाकळी येथे जैन सोशल फेडरेशन संचालित
आंनदॠषिजी हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर अंतर्गत आनंदॠषिजी नेत्रालय नगर व टाकळी ग्रामस्थांच्या वतीने नेत्रालय शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी 376 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला
यावेळी शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे मा सभापती सुनिल देवकर यांच्या हस्ते व सरपंच संदीप देवकर उपसरपंच संजय देवकर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक निलेश देवकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले, यावेळी देवेंद्र देवकर, सादिक भाई शेख ,भाजयुमो अध्यक्ष सतिष देवकर ,अजय देवकर ,बद्रीनाथ शेलार ,भाऊसाहेब मालकर, युसुफ तांबोळी ,सिकंदर पठाण ,राऊत बाबा, चांगदेव बंद्रे ,सुनिल पाईक, पोलिस पाटील राजेंद्र देवकर, रवी देवकर ,नवनाथ देवकर ,प्रविण मालकर मछु पिंपळे, प्रविण साळवे, सुलेमान तांबोळी ,पवन डिबरे ,मयुर देवकर
आणि डॉ सागर देवकर यांचे सर्व सहकारी उपस्थित होते




