banner ads

कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या उपाध्यक्षपदी शंकरराव गुरसळ

kopargaonsamachar
0

 कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग  संस्थेच्या उपाध्यक्षपदी शंकरराव गुरसळ 


डाऊच खुर्द ग्रामस्थांच्या वतीने सत्कार 
कोपरगाव (लक्ष्मण वावरे ) 

कोपरगाव तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असणाऱ्या कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या उपाध्यक्षपदी  शंकरराव यमाजी गुरसळ यांची निवड करण्यात आली आहे.
माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष  काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. कोपरगाव तालुक्यात आपल्या राजकीय कारकीर्दीत आमदार आशुतोष  काळे यांच्यासोबत आपल्या चांगल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला. त्यामुळेच त्यांच्या या कामाची दखल घेत काळे परिवाराने त्यांना कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंगच्या उपाध्यक्षपदी संधी दिली आहे.
त्यांच्या निवडीने डाऊच खुर्द पंचक्रोशीत जल्लोष करण्यात आला. पंकज पुंगळ मित्र मंडळ व डाऊच खुर्द ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी माजी सरपंच संजय गुरसळ ,पंकज पुगंळ , उपसरपंच दिगंबर पवार, भास्कर गुरसळ ,सुभाष पुंगळ, बाळासाहेब पीठे, दौलतराव गुरसळ, जनार्दन पवार, खतीब सय्यद ,बाळासाहेब गुरसळ, अनाजी पुंगळ ,भगीरथ पुंगळ, साहेबराव पुंगळ ,गोकुळ गुरसळ, मधुकर गुरसळ, धर्मा गुरसळ, राजेंद्र गुरसळ, रावसाहेब गुरसळ, आबासाहेब गुरसळ, ज्ञानेश्वर गुरसळ ,भास्कर गुरसळ, संतोष पुगंळ ,किशोर पवार ,देवा पवार, अतुल गुरसळ ,अर्जुन होन, संजय गुरसळ, साईनाथ सारंगधर ,जनार्धन केकान, साहेबराव शिंदे ,यश गुरसळ, चंद्रशेखर गुरसळ, भास्कर पीठे , चंद्रकांत गुरसळ, बाळासाहेब गुरसळ, मुन्नाभाई सय्यद, विवेक वक्ते, पोपटराव होन आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना शंकरराव गुरसळ सांगितले की आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग च्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला जाईल. दिलेली जबाबदारी ही फार मोठी आहे.आ.काळे आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला
 पात्र ठरवू असे त्यांनी शेवटी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पुंगळ यांनी केले तर आभार संजय गुरसळ यांनी मानले.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!