खिर्डी गणेश मध्ये बिबट्याचा संचार ---
कोपरगांव ः दि.८ डिसेंबर २०२४
कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश परिसरात बिबट्याचा मुक्त संचार चालु झाल्याने कुञी, शेळ्या,मेंढ्या बिबट्याच्या भक्श होत असल्याने बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाल्याने वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.






