*आज बुधवार दिनांक १८|०३|२०२६ मराठी वर्षाचा शेवटचा दिवस आहे." धन्यवाद "*
*असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो. चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा.. !! ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेले त्यांचे मी आभार मानलेच पाहीजेत. त्यामध्ये तुम्हीही आहात.* *तुमचे मन:पुर्वक आभार.. !!*
*पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो.. !!*
*गुरुवारदिनांक १९|०३|२०२६ पासून सुरू होणा-या मराठी चैत्र गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छासह 💐💐*
*||आनंद वाटा आनंद लुटा ||*
*🚩लक्ष्मण वावरे
पत्रकार*



