गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटचा शंभर टक्के निकाल
उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटच्या सर्वच विभागांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटच्या विद्यार्थ्यांनी याहीवर्षी उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली व महाविद्यालय शेकडा निकाल एकूण शंभर टक्के एवढा लागला असून महाविद्यालयात चि.कु भाकरे हर्षदा बाबासाहेब ही ८७.८९ टक्के गुण मिळवुन प्रथम, कु.चव्हाण मयुरी दिगंबर ८७.५६ टक्के मिळवुन द्वितीय, चि. बहिरट अखिलेश दगेश ८६.४४ टक्के तृतीय आल्याची माहीती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.
महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले असून प्रथम वर्षाचा एकूण शेकडा निकाल ९८.३८.टक्के एवढा लागला असून प्रथम क्रमांक कु. अस्वले अंजली बाळासाहेब ८४.५९ टक्के द्वितीय क्रमांक कु.अबक प्रतीक्षा अनिल ८३.५३ टक्के तृतीय क्रमांक चि.करपे मयूर प्रवीण ८३.४१ टक्के मिळविला आहे.
द्वितीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण ९९ टक्के एवढा लागला असून यामध्ये मॅकेनिकल विभागात प्रथम क्रमांक चि.सांगळे प्रज्वल संजय ७२ टक्के द्वितीय कु.भोसले दीक्षा राजेंद्र ७१ टक्के तृतीय क्रमांक चि.घुमारे अर्जुन दत्तात्रय ६८.५६ टक्के , द्वितीय वर्ष इलेक्ट्रीकल विभागात प्रथम क्रमांक चि. डोलणार राहुल दत्तू ८१.१८ टक्के , द्वितीय क्रमांक चि. मुरडणर अरुण नवनाथ ७९.७७ टक्के , तृतीय क्रमांक कु. गवांदे पूजा सोमनाथ ७५ टक्के
तृतीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण १०० टक्के एवढा लागला असून यामध्ये तृतीय वर्ष मॅकेनिकल विभागात प्रथम क्रमांक कु. घोडेराव श्रावणी भीमराव ८४.५७ टक्के द्वितीय एरंडे तेजस अनिल ८०.१ टक्के तृतीय क्रमांक कु. घोडेराव प्रियांका नाना ७७.४३ टक्के , तृतीय इलेक्ट्रीकल विभागात प्रथम क्रमांक चि. सय्यद उमर निसार ७९.५० टक्के , द्वितीय क्रमांक चि.जोरे यश संजय ७९.४० टक्के तृतीय क्रमांक कु.गवळी प्रियांका अनंत ७७.९० टक्के , तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम क्रमांक कु.भाकरे हर्षदा बाबासाहेब ८७.८९ टक्के , द्वितीय क्रमांक कु.चव्हाण मयुरी दिगंबर ८७.५६ टक्के तृतीय क्रमांक चि. बहिरट अखिलेश दगेश ८६.४४ टक्के


.jpg)
.jpg)




