पढेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी पदी कोल्हे गटाचं अरविंद लंके उपाध्यक्ष पदी दिलीप पगारे
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
कोपरगाव तालुक्यात सभासदाभिमुख निर्णय घेऊन वेगळी ओळख निर्माण केलेल्या पढेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे अरविंद वसंत लंके यांची व उपाध्यक्ष पदी दिलीप केरू पगारे यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी, संदिप रुद्राक्ष, सचिव बाळासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे युवा नेते विवेक कोल्हे,मा.आ.सौ,स्नेहलता कोल्हे, गोदावरी दुध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी अभिनंदन केले सदर निवडणूक तीन वर्षांपूर्वी परजणे, कोल्हे युतीत लढवली गेली होती .नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी . सत्कार करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,
सदर प्रसंगी, संस्थेचे सदस्य उत्तमराव चरमळ,परसराम कदम, सुहास भारती , भारत पठाडे, गोरख मापारी, भास्कर शिंदे, दत्तु वाघ, गोरख भाऊ शिंदे,लक्ष्मण शिंदे , नानासाहेब शिंदे,रामकृष्ण लंके, गोपीनाथ शिंदे, प्रकाश शिंदे, राजेंद्र शिंदे,प्रकाश चंद्रभान शिंदे, माधव कदम, ज्ञानदेव दाणे, दत्तु मापारी,किरण मापारी, अनिल कदम, विलास परजणे, बद्रीनाथ शिंदे, वाल्मिक शिंदे, राजेश चव्हाण, रविंद्र कदम, वसंत लंके, शिवाजी शिंदे ,लक्ष्मण चरमळ, एकनाथ कर्पे,सतिश पगारे, सचिन पगारे, उत्तम पगारे, विलास शिंदे , शरद पवार, ,गोरख दाणे, ज्ञानेश्वर कदम, संतोष चरमळ, रवि शिंदे, बाबासाहेब मापारी, संभाजी लंके, दत्तु लंके,मुकुंद जाधव, कोल्हे,सोनु वाघमारे, मोहन कर्पे, शांताराम शिंदे, बबन पगारे,सुदाम कदम,मच्छिंद्र मापारी,तिपायले, आदिंसह संस्थेचे सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,








