किशोर चोरगे यांची शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा सचिव पदी निवड
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
शिवसेना (शिंदेगट ) शिर्डी लोकसभा निरीक्षक राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत माजी खासदार सदाशिव लोखंडे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली
महिला जिल्हाप्रमुख विमल पुंडे बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख विशाल शिरसाठ जिल्हा
बांधकाम कामगार जिल्हा उपप्रमुख इम्रान शेख
शहर प्रमुख अक्षय जाधव युवासेना तालुका प्रमुख अभिषेक आव्हाड युवासेना शहर प्रमुख सनी गायकवाड यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशा नुसार शिर्डी लोकसभा बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हा सचिव प्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांची निवड करण्यात आली,

तर कोपरगाव विधानसभा बांधकाम कामगार सेना तालुका प्रमुख विलास जाधव तालुका उपप्रमुख पदी कलीम शेख तालुका सचिव पदी मनोहर कोकाटे आणि तालुका समन्वय किरण बोर्डे कोपरगाव शहर प्रमुख पदी मच्छिंद्र शार्दुल उपशहर प्रमुख पदी संदिप बर्डे तर शहर संघटक पदी सचिन नजन आणि शहर समन्वय पदी किरण सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली